आई म्हणजे दिशादर्शक - आयुष्याच्या प्रवाहात स्वानंदे डुंबायला अन लाटांवर लिलया तरंगायला शिकवणारी....
आणि पिल्लं विहरायला शिकली की डोळा भरून कौतुके पाहणारी....
प्रत्येक आईला समर्पित....👇
पंगु बाळही लांघून सहजी, सात समुद्रा जाई;
जेव्हा पाठी असते देत प्रेरणा, खंबीर तयाची आई.... 💞
©️अर्चना खिस्ती-गोरकर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा