लेबल

रविवार, १९ मार्च, २०२३

सह्याद्री

 सह्याद्री 


हे भारतमाते, माझा मानाचा मुजरा स्वीकार कर

सदैव तुझ्या कुशीत राहू दे, हे वचन देऊन आश्वस्त कर


भारतमाता 

तू तो मेरी आन बान शान है, 

तू मेरा गरुर तू ही तो मेरी पेहचान है


सह्याद्री

अहोभाग्य आमचे आपले लेकरू म्हणून ओळख मिळाली

नसानसातून अखंडित ऊर्जेची तलवार सळसळली


भारतमाता 

यही समर्पण हमेशा आपको निश्चल बनाता हैं

ध्रुव की तरह आपको जमींपर पूजा जाता है


सहयाद्रि 

माते, आपला एक शब्द आम्हा अगदी आज्ञा प्रमाण

ओवाळून टाकीन सारं काही कस्पटासमान.


भारतमाता

तू तो सच में मेरी भवानी तलवार हैं

शत्रुपे कहर कर दे ऐसी उसकी धार है


सहयाद्रि 

आजन्म सेवा घडो, हीच एकमेव सदिच्छा

अखंड भारतात स्वराज्य नांदो, ही तर श्रींची इच्छा


भारतमाता

धन्य हो गई मैं, जिसने ऐसा सुपुत्र पाया है

जल्द ही ये सपना सच हो, यही मेरा आशिर्वाद है


© हर्षाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा