ज्ञान प्रबोधिनी पालकांचे लेख , कविता
नकोच नेहमी पाटी-पुस्तक अन्
विषयांचे फाफट पसारे;
जिज्ञासेचे पंख लेऊनी,
खुशालचेंडू तुम्ही उडा रे.....
स्वपंखांवर त्वा नक्षी कोरता,
उत्साहाची मिठी मिळावी अन्
पाकळी-पाकळी उमलत जाता,
बालचमूंची कळी खुलावी....
©️अर्चना खिस्ती-गोरकर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा